Bodybuilder : धक्कादायक ! प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू; ‘ती’ चूक बेतली जीवावर
चेन्नई: मिस्टर तमिळनाडू खिताब जिंकणारा प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू (Bodybuilder) योगेश अंबत्तूर मेनमपडू याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदय विकाराच्या झटक्यानं त्याचे
Read More