‘आरटीई’ साठी सोमवारपासून शाळा नोंदणी सुरू; आरटीई अंतर्गत 25% जागा दुर्बल घटकांसाठी राखीव ! कोणकोणती कागदपत्रं आवश्यक ?
शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25% जागांसाठीची शाळा नोंदणीची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. 23
Read More