Prabhas : प्रभासचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक; त्याच्या अकाऊंटवरुन हॅकर्सनं शेअर केले ‘ते’ 2 व्हिडिओ
अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. प्रभासने साऊथ चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती.
Read More