#Budget Session : वंदे मातरम् व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ
मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम् व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली.
Read More