पुणे मनपा बांधकाम विभागाने बघ्याची भूमिका घेऊ नये; आनंदनगर झोपडपट्टीवासीयांना अधिकृत घरे मिळण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलची मागणी
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले
Read More