पीयूसी केंद्रांचे नूतनीकरण ठप्प ! पीयूसी केंद्रचालकांनाच माराव्या लागत आहेत आरटीओत फेऱ्या !
शहरातील प्रदूषण चाचणी केंद्राचा म्हणजे पीयूसी परवाना नूतनीकरणास तांत्रिक अडचणी येत असल्यानं ‘पीयूसी’ केंद्र चालकांना ‘आरटीओ’त फेऱ्या माराव्या लागत आहेत.
Read More