Prof. Ram Takawale : ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्रो.राम ताकवले यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले (Prof. Ram Takawale) यांचे आज निधन झाले आहे. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले होते. तसेच महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल)(MKCL) झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका