Oscar Awards 2024

Oscar Awards 2024 : अक्षय कुमारचा ‘हा’ चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाणार; निर्मात्यांची मोठी घोषणा

Posted by - October 13, 2023

मुंबई : अक्षय कुमार आणि बायोपिक हे जणू समीकरणच (Oscar Awards 2024) बनलं आहे. त्याचे आजवरचे पॅडमॅन, केसरी आणि रुस्तम हे सत्य घटनेवर आधारित चित्रपट हिट झाले. त्यानंतर त्याचा असाच एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटात अक्षय कुमार जसवंत सिंग

Share This News