Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू
ठाणे : ठाण्यामधून (Thane) एक मन हेलावून टाकणारी घटना (Missing Children) उघडकीस आली आहे. यामध्ये पाचपावली पोलीस ठाण्याच्या (Pachpavali Police Station) हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील तीन चिमुरड्यांचा (Missing Children) कारमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नोएडामध्ये फॅशन शोदरम्यान मोठी दुर्घटना; लोखंडी खांब अंगावर