राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्य समुदायासाठी नोकऱ्या ; केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांची राज्यसभेत माहिती

Posted by - July 19, 2022

नवी दिल्ली : सार्वजनिक उद्योग तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे विभाग अणि सार्वजनिक क्षेत्रातील विभागांमध्ये अल्पसंख्याक समुदायांसाठी असलेल्या नोकऱ्यांच्या वितरणाबाबतची धर्म-निहाय आकडेवारी ह्या विभागांच्या संग्रहात ठेवली जात नाही. https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1842371 वित्तीय सेवा विभागाने मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्य समुदायासाठी असलेल्या नोकऱ्यांची सविस्तर माहिती सादर केली आहे.  केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांनी आज

Share This News