Ministry of Shipping : दीनदयाळ बंदर प्राधिकरण कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय मालवाहतूक बर्थ विकसित करणार
मुंबई : डीपीए अर्थात दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्वावर बांधा-कार्यान्वित करा-हस्तांतरित करा पद्धतीने सुमारे 5,963 कोटी रुपये खर्चाचे दोन प्रचंड मालवाहतूक हाताळणी टर्मिनल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात किनारपट्टी भागातील गरजा भागवता याव्या आणि गुजरात तसेच शेजारी राज्यांतील दुर्लक्षित उद्योगांना फायदा व्हावा या उद्देशाने प्राधिकरणाने कच्छ जिल्ह्यात ट्युना-टेकरा येथे मालवाहतूक टर्मिनल आणि