Mhada : सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय
मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी (Mhada) मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी म्हाडाकडून कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2023 पासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात