Milk

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Posted by - November 23, 2023

दूध (Milk) प्यायल्याने शरीराला आवश्यक ते पोषकतत्वे मिळतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरकडून दिला जातो. दूध प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण हे दूध कोणत्या वेळी प्यावे हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे शरीराला दुधातून मिळणारे योग्य पोषकतत्व त्यांना मिळत नाही. चला तर मग आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.. दूध सकाळी की रात्री

Share This News
Milk

Milk : दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा,अन्यथा आंदोलन करू; किसान सभेचा दुग्धविकास विभागाला इशारा

Posted by - November 18, 2023

राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे (Milk) भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर

Share This News
Milk

Milk Dairy : शेतकऱ्यांना दिलासा; दुधाच्या दराबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - July 14, 2023

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Dairy) एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. जी दूध डेअरी (Milk Dairy) गायीच्या दुधाला 34 रुपयांपेक्षा कमी दर देईल त्या दूध डेअरीवर आता कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची

Share This News
Medicine And Milk

दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘ही’ 4 औषधे, अन्यथा जाईल जीव

Posted by - June 2, 2023

आपण आजारी पडलो कि अनेक प्रकारची औषधे घेत असतो. पण कधी कधी त्याचा काहीच परिणाम होत नाही. यामागे अशी काही कारणे असू शकतात, जी तुम्हाला अगदी सामान्य वाटत असली तरी वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची आहेत. काहीजण ही औषधे (Medicines) पाण्याशिवाय दूध (Milk) किंवा ज्यूससोबत घेतात. काही औषधे दुग्धजन्य पदार्थांसह घेतल्यास त्याचा शरीरावर परिणाम होतो. दुधात भरपूर कॅल्शियम

Share This News
protin Powder

मुलांसाठी घरीच तयार करा ‘हि’ प्रोटीन पावडर; आरोग्य चांगले राहण्यास होईल मदत

Posted by - May 6, 2023

पुणे: दूध म्हंटले कि लहान मुले नाक मुरडत असतात. त्यांना ते आवडत नसते. त्यामुळे पालक आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी अनेकदा हेल्थ ड्रिंक्स, प्रोटीन पावडर देत असतात. सध्या बाजारात ज्या प्रोटीन पावडर उपलब्ध आहेत त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आणि अस्वास्थ्यकर पदार्थ हे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे हे लहान बाळासाठी हानिकारक असते. त्यामुळे हे सगळे टाळण्यासाठी तुम्ही

Share This News