Milk Dairy : शेतकऱ्यांना दिलासा; दुधाच्या दराबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Dairy) एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. जी दूध डेअरी (Milk Dairy) गायीच्या दुधाला 34 रुपयांपेक्षा कमी दर देईल त्या दूध डेअरीवर आता कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची