Raigad-Mahad MIDC Blast

Raigad-Mahad MIDC Blast : रायगड-महाड MIDC कंपनीत मोठा स्फोट; 4 जणांचा मृत्यू

Posted by - November 3, 2023

रायगड : रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये रायगड-महाड एमआयडीसी (Raigad-Mahad MIDC Blast) येथे मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता कि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रायगड-महाड येथील ब्लू जेट हेल्थकेअर

Share This News