Pollard and Rohit

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Posted by - January 7, 2024

मुंबई : आयपीएल 2024 ला अवघे काही महिने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने नव्या सिझनसाठी (MI New Captain) हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. हा निर्णय मुंबईच्या चाहत्यांच्या पचनी पडला नव्हता. असे असतानाच आता मुंबई इंडियन्सने त्यांच्या अजून एका टीमचा कर्णधार बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने साऊथ आफ्रिका टी 20 लीग आणि

Share This News