Pollard and Rohit

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

1080 0

मुंबई : आयपीएल 2024 ला अवघे काही महिने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने नव्या सिझनसाठी (MI New Captain) हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. हा निर्णय मुंबईच्या चाहत्यांच्या पचनी पडला नव्हता. असे असतानाच आता मुंबई इंडियन्सने त्यांच्या अजून एका टीमचा कर्णधार बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने साऊथ आफ्रिका टी 20 लीग आणि यूएईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय टी 20 लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. साऊथ आफ्रिका टी 20 लीगमध्ये एमआय केप टाऊन (MI cape town) या नावाचा त्यांचा संघ आहे. साऊथ आफ्रिका टी 20 लीगला बुधवारी 10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे, असे असतानाच स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना फ्रेंचायझीने त्यांचा कर्णधार बदलला आहे. नव्या सिझनसाठी त्यांनी किरॉन पोलार्डची निवड केली आहे. किरॉन पोलार्ड हा एमआय केप टाऊनचा नवा कर्णधार असणार आहे.

एमआय केप टाऊनचे नेतृत्व यापूर्वी रशीद खानकडे होते. परंतु रशीद खान सध्या दुखापतग्रस्त असून तो साऊथ आफ्रिका टी 20 लीगमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Supriya Sule : लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंनी केले अजित पवारांचे कौतुक

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!