MHT CET Result

MHT CET परीक्षेचा निकाल 12 जून रोजी; सकाळी 11 वाजता होणार जाहीर

Posted by - June 9, 2023

मुंबई : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (MHT CET Result 2023) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

Share This News