Birthday Celebration

चर्चा तर होणारंच ! पुण्यातील ‘या’ गावाने एकाच दिवशी साजरा केला 51 जणांचा बड्डे

Posted by - June 2, 2023

पुणे : 1 जून हा वाढदिवस (Birthday) दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक लोकांचा वाढदिवस याच दिवशी साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून पुण्यातील एका गावात एक दोन नाही तर तब्बल 51 जणांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगली आहे. भोर (Bhor) तालुक्यातील म्हाळवडी गावात (Mhalwadi Gaon)

Share This News