Drugs

खेड शिवापुर टोल नाक्यावर 5 कोटींचे ड्रग्स जप्त; 4 जणांना अटक

Posted by - May 31, 2023

खेड – शिवापूर : पुणे पोलिसांनी (Pune Police) नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 5 कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज (Methamphetamine drugs) जप्त केले आहे. हे अमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जातात. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्तपणे ही

Share This News