Maharashtra Rain

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

Posted by - July 19, 2023

मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Rain) झोडपले आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने (Maharashtra Rain) रेड अलर्ट जारी केला आहे. कोकणात वाशिष्ठी, जगबुडी नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाचा वाढता जोर बघता रायगड, चिपळूण, पालघर या ठिकाणी खबरदारीचा

Share This News