Health Tips : कामामुळे ऑफिसमध्ये सतत तणावामध्ये असता? मग ‘या’ प्रकारे करा तणाव दूर
कामाच्या वाढत्या ताणामुळे लोकांचे मानसिक संतुलन (Health Tips) बिघडत चालले आहे. यामुळे अनेक कोण प्रचंड तणावामध्ये असतात. कामाच्या नादात अनेक वेळा आपण स्वतःला कसलाच वेळ देत नाही. त्यामुळे कामेही व्यवस्थित होत नाहीत. त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर (Health Tips) होतो. या सगळ्यामधून अपराधीपणा, चिंता, स्वाभिमान गमावणे आणि स्वतःबद्दल नाराजी हे प्रकार घडत आहेत. आज आम्ही