Amravati News : झाडाचा आश्रय घेणे पडले महागात; वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू
अमरावती : सध्या राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यादरम्यान अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील मेळघाटात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वीज पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत झालेले व्यक्ती नात्याने एकमेकांचे काका – पुतणे होते. चिखलदरा तालुक्यातील मोरगड