15 ऑगस्टपूर्वी 75 हजार पदांची होणार मेघाभरती
सोलापूर : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त स्वरूपात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात मेघाभरतीची (Meghabharti) घोषणा केली होती. या घोषणेनुसार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्यांत 75 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरूणांची