दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘ही’ 4 औषधे, अन्यथा जाईल जीव
आपण आजारी पडलो कि अनेक प्रकारची औषधे घेत असतो. पण कधी कधी त्याचा काहीच परिणाम होत नाही. यामागे अशी काही कारणे असू शकतात, जी तुम्हाला अगदी सामान्य वाटत असली तरी वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची आहेत. काहीजण ही औषधे (Medicines) पाण्याशिवाय दूध (Milk) किंवा ज्यूससोबत घेतात. काही औषधे दुग्धजन्य पदार्थांसह घेतल्यास त्याचा शरीरावर परिणाम होतो. दुधात भरपूर कॅल्शियम