आईला चहाच्या टपरीवर सोडून तरुणाने घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने आज सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी 11 सुमारास उघडकीस आली आहे. आकाश सुरेश शेरे (वय-19 रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) (Akash Suresh Shere) असे आत्महत्या