यूटर्न घेताना झालेल्या अपघातात मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 27, 2023

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील छावणी परिसरातील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात (Accident) मायालेकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. काय आहे नेमकं प्रकरण ? नागपूर जिल्हातील छावणी परीसरातील उड्डाणपुलावर यु टूर्न घेताना दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत माय लेकराला आपला जीव गमवावा लागला. उड्डाणपुलावरून थेट खाली पडल्याने त्यांचा

Share This News