Pune Politics : पुणे शहर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
पुणे : पुणे जिल्ह्यातून (Pune Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहर शिवसेनेमध्ये माथाडी कामगार सेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे शहर कार्यालयातील अंतर्गत गटबाजीचा फटका पदाधिकाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. Pune News : पुण्यात लोखंडी तारांचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू..! महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर यावेळी निलेश माझीरे शिवसेना शिंदे गट सोडण्याच्या तयारीत