Sachithra Senanayake

Match Fixing : मॅच फिक्‍सिंग प्रकरणी श्रीलंकेच्‍या ‘या’ माजी क्रिकेटपटूला अटक

Posted by - September 6, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅच फिक्‍सिंग प्रकरणी (Match Fixing) श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला अटक करण्यात आली आहे. लंका प्रीमियर लीगच्या 2020 मधील स्‍पर्धेत मॅच फिक्स (Match Fixing) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्‍याच्‍यावर लावण्यात आला होता. तीन आठवड्यांपूर्वी कोलंबोच्या चीफ मॅजिस्ट्रेट न्‍यायालयाने सचित्रा सेनानायके याला परदेशात जाण्यास बंदी घातली होती. तसेच अ‍ॅटर्नी जनरल

Share This News