कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी : महिंद्राच्या थारला तोडीस तोड मारुतीची JIMNY लॉन्च
कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत महिंद्राच्या थारने तिचा जलवा दाखवला आहे. जबरदस्त लुक सह तिच्या ताकतिची सर्वत्र चर्चा होत असतानाच, आता मारुतीने देखील थारच्या तोडीस तोड आपली JIMNY मैदानात उतरवली आहे. मारुतीच्या या JIMNY चा लुक आकर्षक आहेच, तसंच JIMNY मध्ये पाच डोअर देण्यात आले आहेत. जबरदस्त ग्राउंड क्लिअरन्स, फोर स्पीड ऑटोमॅटिक आणि