Pratap Sarnaik : आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल
ठाणे : आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडून आरोपीनं पैसे घेतले होते. मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा सरनाईक यांनी आरोप केला आहे. मार्टिन अॅलेक्स