सख्खा भाऊ पक्का वैरी ! ‘या’ शुल्लक कारणातून भावानेच केली भावाची हत्या
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली होती. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) गेलेल्या एका 62 वर्षीय व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता.हदगाव तालुक्यातील मनाठा या ठिकाणी हा अपघात झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली. हा अपघात घडला नसून हा अपघात घडवण्यात आला होता.