Indian Passport: भारतात ‘या’ 3 रंगाचे पासपोर्ट वापरले जातात; जाणून घ्या प्रत्येक पासपोर्टचे महत्व
मुंबई : आपल्या देशात पासपोर्ट (Indian Passport) हा एक महत्त्वाचा डॉक्यूमेंट मानला जातो. या पासपोर्ट (Indian Passport) शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. ते देशात ओळखपत्र म्हणूनदेखील वापरले जाते. भारतातील पासपोर्ट केवळ निळेच नाही तर इतरही काही रंगांचे असतात. यामध्ये प्रत्येक रंगाच्या पासपोर्टची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. भारतीय पासपोर्ट लाल, पांढरा आणि निळा रंगाचा