Excise and Service Tax Appellate Tribunal : रेस्टॉरंट्सद्वारे विकल्या जाणाऱ्या पार्सल खाद्यपदार्थांवर सेवा कर आकारला जाऊ शकत नाही; वाचा हे नियम

Posted by - February 18, 2023

कस्टम्स, एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपीलल ट्रिब्युनलने (सीईएसटीएटी) नुकतेच म्हटले आहे की रेस्टॉरंट्सद्वारे विकल्या जाणाऱ्या टेक-अवे / पार्सल खाद्यपदार्थांवर सेवा कर आकारला जाऊ शकत नाही. सीईएसटीएटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिलीप गुप्ता आणि सदस्य (तांत्रिक) पी. व्ही. सुब्बा राव यांच्या खंडपीठाने नमूद केले की अर्थ मंत्रालयाने फेब्रुवारी २०११ मध्ये रेस्टॉरंट सेवांसाठी सेवा कर लागू केला होता. आणि

Share This News