पिंपरी -चिंचवड महापालिकेत ‘या’ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होत आहे भरती; लगेच करा अर्ज
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. या पदासाठींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये निरीक्षक आणि आरोग्य सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्या लेखी परीक्षेची गरज भासणार नाही. या पदांसाठीची मुलाखत 09 जून 2023 रोजी पार