Bajirao Khade

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Posted by - April 24, 2024

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले काँग्रेसचे (Congress) माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांचे पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर काँग्रेसकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात

Share This News