Gondia News

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 8, 2024

गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या एका युवकाला दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला आहे. या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजेगाव येथील बाघ नदीवर ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमके? भूपेंद्र भरत बागडे (वय 20)

Share This News