Jalna Crime News

Jalna Crime News : मारहाण होत असताना नातेवाईकांना लावला फोन मात्र नातेवाईक येईपर्यंत सगळंच संपलं

Posted by - August 27, 2023

जालना : जालन्यातील (Jalna Crime News) भिलपुरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalna Crime News) अज्ञात कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाला मारहाण होत असताना त्याने फोनवरुन नातेवाईकांना मदत मागितली. यानंतर नातेवाईकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळं संपलं होत. काय घडले नेमके? जालना

Share This News