Water Bottle

तुम्ही बाटलीने पाणी पित असाल तर सावधान! होऊ शकतो ‘हा’ आजार

Posted by - June 9, 2023

उन्हाळ्याचे दिवस आहेत तसेच साथीच्या आजारांचेही. अशा स्थितीत जर घराबाहेर पडत असाल तर नक्कीच तुम्ही पाण्याची बॉटल घेऊनच बाहेर पडत असणार. मात्र तुम्हाला माहीती आहे का, की हीच पाण्याची बॉटल तुमच्या आजाराचं कारण ठरू शकतं कसे ते जाणून घेऊया… एकच बॉटल जर तुम्ही वारंवार वापरत असाल तर त्यात टॉयलेट सीटपेक्षा(Toilet Seat)  40 हजार पट जास्त

Share This News