Nashik Crime

Nashik Crime : पोराच्या ‘त्या’ त्रासाला वैतागून जन्मदात्या बापानेच रचला हत्येचा प्लॅन अन्…

Posted by - September 30, 2023

नाशिक : नाशिकमधील (Nashik Crime) सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पास्ते शिवारातील बंद पडलेल्या स्फोटक कंपनीच्या मीटर हाऊसमध्ये एक मृतदेह आढळून आला होता. याबाबत सिन्नर पोलिसांना तपास सुरू केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली. काय आहे संपूर्ण प्रकरण? यामध्ये दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने मुलाला जन्मदात्या बापानेच 70 हजार रुपयांची

Share This News