Rahul Kul

बारामती लोकसभेसाठी आत्तापासूनच कामाला लागा : राहुल कुल

Posted by - June 12, 2023

हडपसर : तालुका निहाय आपल्या पक्षाची ताकद किती आहे. पक्षाची बलस्थाने काय आहेत, हे आपण जाणता. येणाऱ्या काही काळात आपण बारामती लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे व प्रत्येक बूथ सक्षम होण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहन भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख व आमदार राहुल कुल यांनी केले. बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी

Share This News