Baba maharaj Satarkar

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

Posted by - October 26, 2023

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच, उद्या (शुक्रवार, 26 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वारकरी सांप्रदायामध्ये बाबा महाराज सातारकर यांना विशेष

Share This News