Congress And BJp Logo

‘या’ कारणांमुळे भाजपचा कर्नाटक निवडणुकीत पराभव

Posted by - May 13, 2023

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या (Karnatak Election) 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदार प्रक्रिया पार पडली त्यानंतर आज मतमोजणी संपन्न होत असून भाजपा कर्नाटकातील सत्ता गमावताना दिसत आहे. काँग्रेसने (Congress) भाजपचा (BJP) सुपडा साफ केला आहे. आत्तापर्यंतच्या कलांनुसार काँग्रेसने स्पष्टपणे बहुमत मिळवले आहे. एक्झिट पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचा दावा खरा ठरत आहे. कर्नाटकच्या

Share This News