khupte thithe gupte

अखेर मुहूर्त मिळाला ! अवधूत गुप्तेचा ‘खुप्ते तिथे गुप्ते’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - May 5, 2023

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खुप्ते तिथे गुप्ते’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कथाबाह्य कार्यक्रमाने कमी कालावधीत लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. आता या कार्यक्रमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 4 जूनपासून हा

Share This News