blast

गॅस कटरने रिकामा डिझेल टँक कापताना भीषण स्फोट; 3 जण जखमी

Posted by - May 20, 2023

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये गॅस कटरने डिझेलचा रिकामा टॅंक कापत असताना एक भीषण स्फोट (Blast) झाला. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काय घडले नेमके? नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात (Automotive Chowk) एस एस बॉडी वर्क्स नावाचे एक

Share This News