Auto Pay

Auto Pay : ऑटो पे वापरताय…? जाणून घ्या काय आहेत फायदे आणि तोटे ?

Posted by - June 18, 2023

सध्या सगळं जग हे कॅशलेस (Cashless) झालयं त्यातल्या त्यात ऑटो पे (Auto Pay) म्हणजेचं स्वयंचलित पेमेंटच (Automatic Payment) प्रमाणदेखील खूप वाढले आहे. मात्र ऑटो पेचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. ऑटो पे (Auto Pay) हा पर्याय अलीकडे अनेक जण वापरताना दिसतात. यामुळं एखादे बिल,घर,कार खरेदीचा हप्ता वेळेआधीच भरण्यासाठी आणि दंडाचा भुर्दंड (Fine) टाळण्यासाठी मदत

Share This News