Aurangbad Firing News

Aurangbad Firing News : औरंगाबाद हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणातून तरुणावर गोळीबार

Posted by - August 10, 2023

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangbad Firing News) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज औरंगाबाद शहर (Aurangbad Firing News) पुन्हा एकदा हादरलं आहे. उधारीचे साडेसात हजार रुपये मागितल्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने तरुणाची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे. शहरातील बायजीपुरा भागात ही घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर

Share This News