Bank Holiday

August Bank Holidays : ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस राहणार बँका बंद; आजच आपले काम उरकून घ्या

Posted by - July 25, 2023

ऑगस्टमध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार पकडून एकूण 14 दिवस बंद (August Bank Holidays) राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात (August Bank Holidays) रक्षाबंधन, स्वतंत्रता दिवस, तेंडोंग लो रम फात, पारसी नवीन वर्श, श्रीमंत शंकरदेव तिथी, पहला ओएम, थिरुवोनम हे सण आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत बँका कोणत्या दिवशी बंद राहील ते आज जाणून घेवुयात… रविवार आणि दुसऱा

Share This News