Atul Parchure

Atul Parchure : राज ठाकरे कसा माणूस आहे? अतुल परचुरेंने दिले ‘हे’ दिलखुलास उत्तर

Posted by - July 12, 2023

मुंबई : मनसे अध्यक्ष हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकारांना सढळ हस्ते मदत केली आहे. चित्रपटांना प्राईम टाइम मिळवून देण्यापासून ते कलाकारांचा उचित गौरव करण्यापर्यंत राज ठाकरेंनी नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीला मदत केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे मराठी कलाकारांचे त्यांच्यासोबत मैत्रीत्वाचे नाते आहे. बरेच मराठी कलाकार त्यांच्याविषयी भरभरून बोलत असतात. सध्या मराठमोळे अभिनेते

Share This News