Buldhana Royal Wedding

Buldhana Royal Wedding : बुलढाण्यातील शाही विवाहाची जोरदार चर्चा; माणसांसह पशुपक्षांचीदेखील बसली पंगत

Posted by - May 8, 2023

बुलढाणा : आपल्या मुलीचे लग्न एकदम थाटामाटात पार पडावे अशी प्रत्येक बापाची अपेक्षा असते. आपल्या मुलीच्या लग्नात कसलीच कमी पडू नये, कोणीही उपाशी जाऊ नये असे प्रत्येक बापाला वाटत असते. असाच एक विवाह सोहळा बुलढाणामध्ये पार पडला. या विवाहाची चर्चा संपूर्ण पंचकृषीत रंगली आहे. चला तर मग जाणून घेऊया या लग्नाची विशेष गोष्ट… बुलढाणा जिल्ह्यातील

Share This News